Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

गणेश खोब्रागडे /पारशिवनी सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू ; वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी पकडून जंगलात सोडले कन्हान : – कन्हान शहरातील रायनगर परिसरात माजी नगरसेविका सौ. राखी संदिप परते यांच्या घरी तब्बल पाच फुटांचा विषारी कोबरा नाग आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरात नाग आढळल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती तात्काळ वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हान यांच्या सदस्यांना देण्यात आली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य राजकुमार बावने आणि राहुल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षित पद्धतीने पाच फुटांच्या कोबरा नागाला पकडले. सर्पमित्रांनी नागाला कोणतीही इजा न करता त्याचा सुरक्षित रेस्क्यू केला. त्यानंतर…

Read More

​सेलु/अभय बेदमोहता रक्षाबंधन, भाई-बहन के अटूट प्रेम का त्योहार, इस बार ‘माहेर – शांति निवास’ में एक अनोखी मिसाल पेश कर गया। एक तरफ जहां देश भर में यह त्योहार घरों में हर्षोल्लास के साथ मनाया गया, वहीं ‘शांति निवास’, अनाथ, बेसहारा और मानसिक रूप से विक्षिप्त बुजुर्गों का यह आसरा, भावुकता और स्नेह का केंद्र बन गया था।इस वर्ष ‘शांति निवास’ ने इन लाचार लोगों के लिए एक विशेष कार्यक्रम आयोजित किया, जिसका उद्देश्य केवल राखी बांधना नहीं, बल्कि उन्हें यह अहसास दिलाना था कि वे अकेले नहीं हैं। इस कार्यक्रम का आयोजन समाज में प्रेम और करुणा…

Read More

वर्धा/अभय बेदमोहता ​विकासकामांच्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालणारा एक भन्नाट प्रकार जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात समोर आला आहे. नांदपूर ते टाकखेड या‌अवघ्या ६ किलोमीटरच्या रस्त्याचं काम मागील दीड वर्षांपासून कागदावरच रेंगाळलं असून, रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे चालकांचे हाडे खिळखिळी होत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या सुस्त कारभाराला कंटाळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखेर या रखडलेल्या मार्गाची ‘भूतबाधा’ उतरवण्यासाठी थेट संत लहानुजी महाराजांच्या दरबारात साकडे घालत रस्त्यावरच आगळावेगळा प्रतिवाद केला. ​गेल्या २० ऑगस्टपासून टाकखेड येथे संत लहानुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव सुरू असून, याच जीवघेण्या, खड्डेमय रस्त्यावरून हजारो भाविकांनी प्रवास केला. मात्र, लाखो श्रद्धाळू येऊनही प्रशासनाला याचे साधे गांभीर्य आले नाही, हे या भागाचे…

Read More

अंकिसा प्रतिनिधी वेंकट स्वामी चकिनाला सिरोंचा सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत लक्ष्मीदेवीपेटा अंतर्गत येणाऱ्या गंजिरामन्नापेठ ते बेडीकेगुडम या मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गापासून बेडीकेगुडमपर्यंत आजही कच्चा रस्ता असून, स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटूनही या मार्गावर डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीट (CC) रस्ता करण्यात आलेला नाही.सध्या पावसाळा सुरू असल्याने कच्च्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावरील पूल पाण्यामुळे कट झाल्याने गावाचा संपर्क तुटला असून, नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने तसेच पूल खचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गंजिरामन्नापेठ व बेडीकेगुडम परिसरातील नागरिकांनी संबंधित…

Read More

सेलु/अभय बेदमोहता ​क्रीडा संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या विदर्भाच्या मातीत खेळाडूंना घडविणारी मैदाने कशी उद्ध्वस्त होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंदी रेल्वे येथील अपूर्ण व भकास झालेले क्रीडा संकुल. आठ वर्षांचा काळ लोटूनही ज्या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही हे विशेष . तेथील मैदानावर आज खेळाडूंचा घाम गाळला जात नसून शेळ्या-मेंढ्या आणि मोकाट जनावरांच्या खूर पडत आहेत. ​सन् २०१६ मध्ये तत्कालीन खासदार रामदासजी तडस यांच्या खासदार निधीतून या संकुलासाठी ६ लाख (किंवा प्रशासकीय नियोजनातील अन्य तरतूद) रुपयांची घोषणा झाली, आणि २०१८ मध्ये या कामाचा शुभारंभ झाला. परंतु, या उद्घाटनानंतर प्रशासनाची घडी अशी विस्कटली की, तब्बल आठ वर्षे उलटूनही मैदानाला एक अदलाबदल करणारी…

Read More

अंकिसा प्रतिनिधी /वेंकटस्वामी चकिनाला  सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला तसेच सुंकरली ते असरअल्ली या रस्त्याच्या पक्क्या डांबरीकरणाची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) सातत्याने लावून धरली होती. या रस्त्याचा प्रश्न भाकपाने जनतेचा प्रमुख मुद्दा बनवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर सदर रस्त्याचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, सिरोंचा यांनी सदर पक्क्या रस्त्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे पाठविला आहे. सदर रस्ता जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत प्रस्तावित करण्यात आला असून, प्रस्ताव पाठविल्याची लेखी माहिती पत्राद्वारे कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना देण्यात आली आहे.या भागातील नागरिकांना अनेक…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी कन्हान : – कन्हान शहरातील एम.जी. नगर परिसरात वीजेच्या तारेला करंट लागून जखमी झालेल्या मोठ्या आकाराच्या चील (Black Kite) पक्ष्याला वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हानच्या सदस्यांनी तत्परतेने रेस्क्यू करून जीवदान दिले.सोमवार (दि.२४) ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास एम.जी. नगर येथे मयूर माथुरे यांच्या घरासमोर वीजेच्या तारेला करंट लागल्याने एक चील पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. याची माहिती तात्काळ मयूर माथुरे यांनी वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हानचे सदस्य मंगेश मानकर व राजकुमार बावने यांना दिली.माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक खबरदारी घेत जखमी चिलीचा सुरक्षित व यशस्वीपणे रेस्क्यू…

Read More

ऐ बी के न्यूज लाईव्ह सेलु,अभय बेदमोहता सेलू आणि कारंजा तालुक्याला जोडणाऱ्या हिंगणी येथील बोर नदीवरील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पुलावर ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे आणि पावसाने पसरलेला चिक्कन मातीचा थर यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सात दशकांपूर्वी बांधलेला हा पूल या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. ​सदर पूल हा सेलू तालुक्यातील हिंगणी या मुख्य बाजारपेठेच्या गावाला कारंजा तालुका आणि माळेगावशी जोडतो. ​नानबर्डी, डोंगरगाव, वाडी, खैरी मेनखात मार्गे सेलू, तसेच झडसी, क्षीरसमुद्रपूर, अंतरगाव मार्गे आंजी, धामणगाव, सालई, सोंडी, आमगाव, माळेगाव ठेका आणि कारंजा (घाडगे)कडे जाणारी वाहतूक याच पुलावरून चालते. ​या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी…

Read More

ऐ बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता नुकत्याच वर्धा जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे तर्फे आयोजित निवड चाचणी मध्ये शौर्य स्पोर्ट्स अकॅडेमी सेलू च्या पाच खेळाडूंची निवड राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे. 16 वर्ष आतील मुलींच्या गटात कु. सेजल चौधरी हिने 600 मिटर प्रथम, 18 वर्ष मुली मध्ये कु. भार्गवी मेघे ने गोळा फेक क्रीडा प्रकारात प्रथम,18 वर्ष मुलामध्ये हिमांशू खांदारे ने गोळा फेक मध्ये प्रथम, 18 वर्ष मुलामध्ये अन्वय निलसकर ने 1000 मिटर मध्ये प्रथम आणि 20 वर्ष मुलामध्ये हर्षल सुरुसे ने 1500 मिटर मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केले, सर्व खेळाडूंची डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या जुनिअर अथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली…

Read More

ऐ बी के न्यूज लाईव्ह गणेश खोब्रागडे /पारशिवनी महाकाली घाटावरून पवित्र जल भरून कावडयात्रेला सुरुवात; जय महाकाल, श्रीराम व हनुमानाच्या मूर्ती ठरल्या आकर्षणाचे केंद्र कन्हान : – श्रावण महिन्याच्या पावन पर्वाचे औचित्य साधून शिवशक्ती सांस्कृतिक क्रीडा मंडळ, कन्हान यांच्या वतीने मंगळवार (दि.२५) ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य कावडयात्रा, मंगल कलश यात्रा व शिवजलाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. “हर हर महादेव”, “बम बम भोले”, “जय महाकाल” च्या जयघोषाने संपूर्ण कन्हान शहर दुमदुमून गेले.महाकाली घाट परिसरातील कन्हान नदीपात्रातून शिवभक्तांनी पवित्र जल कावडीत भरून घेतले आणि त्यानंतर भव्य कावडयात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक श्रद्धा, भगव्या पताका, मंगल कलश आणि…

Read More