Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

सेलु/अभय बेदमोहता  रक्षाबंधन के पवित्र पर्व पर ब्रह्माकुमारीज संस्थान, भगत ले-आउट की संचालिका दर्शन दीदी ने स्थानीय प्रशासनिक कार्यालयों में पहुंचकर उच्च अधिकारियों को रक्षासूत्र बांधा और उनके यशस्वी व सेवाभावी जीवन की कामना की। इस दौरान दीदी ने तहसीलदार डॉ. शकुंतला पाजारे, भूमि अभिलेख कार्यालय के अधीक्षक दिलीप गर्जे तथा महाबीज मंडल के प्रमुख अधिकारी से भेंट कर उन्हें रक्षा बंधन की आत्मीय शुभकामनाएं दीं। ​मुलाकात के दौरान आध्यात्मिकता का संदेश देते हुए भूमि अभिलेख अधीक्षक दिलीप गर्जे को ‘दिल एक ईश्वर से लगाओ तो सभी दुख-दर्द दूर हो जाएंगे’ तथा महाबीज मंडल के अधिकारी को ‘सबसे बड़ी सेवा…

Read More

सेलु/अभय बेदमोहता सिंदी रेल्वे पोळ्याची रंगत ओसरली*; मान-सन्मानासाठीची चुरस गेली, शेतकऱ्यांच्या उत्साहावर प्रशासकीय उदासीनत महाराष्ट्रात बैलपोळ्यासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या आणि सुमारे ८० टक्के कृषिप्रधान असलेल्या तालुक्यातील सिंदी रेल्वे शहरातील बैलपोळ्याची पारंपरिक रंगत आता हळुहळु फिकी पडत चालली आहे. एकेकाळी शहरातील सर्वोत्कृष्ट बैलजोडीचा मान पटकावण्यासाठी बैलजोडी मालकांमध्ये रंगणारी चुरस आता संपुष्टात आली असुन, पालिकेच्या ‘सर्वांना समान बक्षीस’ देण्याच्या धोरणामुळे स्पर्धेची धार बोथट झाल्याची चर्चा शेतकरी व बैलजोडी मालकांमध्ये रंगली आहे.सिंदी रेल्वेत बैलपोळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असे. शहरातील बैलजोडी मालक वर्षभर आपल्या बैलांची विशेष काळजी घेत पोळ्याच्या मैदानात उतरायचे. सर्वोत्कृष्ट बैलजोडीचा मान मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा…

Read More

सिरोंचा: सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३२ किमी अंतरावर असलेल्या जाफ्राबाद चेक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावांमध्ये मूलभूत सुविधांचा मोठा अभाव दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.​जाफ्राबाद चेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण चार गावांचा समावेश होतो. गावात पक्के रस्ते आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या नसल्याने नागरिकांना दैनंदिन रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने या चारही गावातील नागरिकांचे हाल होतात. गावात स्वच्छता राखणे, रस्ते व नाली बांधकाम करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असतानाही प्रशासनाला याचा विसर पडल्याचे चित्र आहे.परिसरातील रमेश दुर्गम यांच्या घरापासून…

Read More

सेलू/अभय बेदमोहता : सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत दहेगाव (गो) येथे बनावट ग्रामसभा ठराव, नाहरकत प्रमाणपत्र (NOC) आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी पंचायत समिती सेलूचे गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. मात्र, या ग्रामसभेत संबंधित प्रकरणाबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट पोलिस ठाणे गाठून सरपंच व ग्रामसेवकांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली.मौजा किन्हाळा येथील सर्वे नं. 26/1/2, क्षेत्र 2.00 हेक्टर आर. मध्ये श्रीमती कल्पना मडावी यांच्या खानपट्ट्यासाठी ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असताना, सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून दि.…

Read More

सेलु,अभय बेदामोहता  ​स्थानिक पोलिस ठाण्याच्या कारभारात कमालीची मनमानी आणि अंतर्गत गटबाजीतून सुरू असलेल्या ‘अर्थकारण’मुळे संपूर्ण खात्यात चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच डीबी पथकात करण्यात आलेल्या बदलांनंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडल्याचे चित्र निर्माण झाले असून, येथील अनागोंदी कारभाराबाबत आता थेट खात्यातूनच दबक्या आवाजात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डीबी पथकाच्या रचनेत फेरबदल केल्यानंतर पूर्वीपेक्षाही ‘देवाण-घेवाणी’च्या व्यवहारांना आणि हप्त्यांच्या वसुलीला भरघोस उत आला असून हिंगणी येथे अवैध धंदे करणाऱ्यांपासून वसुली करणारा ही फिरत असल्याची चर्चा आहे. हप्त्यांचे दर वाढल्याची उघड चर्चा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि जाणकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराला आता थेट पोलिस…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी  कन्हान : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त ओजस्विनी कन्हान शहर अध्यक्षा दीपाली खंगारे यांच्या नेतृत्वाखाली ओजस्विनीच्या तरुण मुलींनी कन्हान पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम तसेच पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आत्मीयतेने साजरा केला. यावेळी ओजस्विनीच्या मुलींनी कन्हान पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून प्रेम, स्नेह, आदर आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. पोलीस बांधवांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत तरुणींना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.रक्षाबंधन म्हणजे केवळ हातावर बांधला जाणारा धागा नव्हे, तर बहिणीच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि भावाच्या संरक्षणाच्या विश्वासाला जोडणारे पवित्र नाते आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या…

Read More

सिरोंचा – मलक्का अंकुल अडुरी राहणार नगरम यांच्या तेरवी कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्राम यांनी आर्थिक मदत केली.  आज मलक्का अंकुलू अडुरी यांच्या तेरवीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने शाहरुख पठाण, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष, भाजप यांनी राजे अंबरिशराव आत्राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदतीची विनंती केली. शाहरुख पठाण यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत राजे अंबरिशराव आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल शाहरुख पठाण यांनी आभार व्यक्त केले.गरजू कुटुंबांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल राजे अंबरिशराव आत्राम यांचे परिसरातून कौतुक होत आहे.   यावेळी राजे समर्थक…

Read More

​सेलु/अभय बेदमोहता  स्थानिक शिव पार्वती मंगल कार्यालय येथे ३० ऑगस्ट रोजी सिदरा मेहंदी क्लासच्या वतीने आयोजित भव्य मेहंदी स्पर्धा आणि प्रमाणपत्र वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत सेलू शहर व परिसरातील अनेक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकापेक्षा एक सरस डिझाईन्स काढत आपल्या अप्रतिम मेहंदी कलेचे प्रदर्शन केले.या ​उत्कृष्ट कलाविष्कार व परीक्षणाची पाहणी हे नागपूरच्या प्रसिद्ध मेहंदी डिझायनर खुशबू पठाण, हिना पठाण आणि सायमा फातेमा यांनी स्पर्धेचे बारकाईने निरीक्षण करून सर्वोत्कृष्ट ५ विजेत्यांची निवड केली.​या स्पर्धेतील पाच विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलींचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे…

Read More

ऐ बी के न्यूज लाईव्ह  ​सेलू/अभय बेदमोहता वाढत्या महागाईच्या युगातही तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या रास्त भाव धान्य दुकानाच्या सेल्समनवर उपासमारीची वेळ आली आहे. सिंदी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती अंतर्गत येणाऱ्या सेल्समनचे वेतन वाढवावे, या प्रमुख मागणीसाठी ‘ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशन’ व सेलू तालुका रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, १५ सप्टेंबरनंतर साखळी उपोषण करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. ​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सिंदी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती मर्यादित (सिंदी रेल्वे) अंतर्गत तालुक्यात एकूण ५ रास्त भाव दुकानांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व ५ दुकानांचे एकूण मासिक कमिशन आणि खाली…

Read More

ऐ बी के न्यूज लाईव्ह गणेश खोब्रागडे /पारशिवनी कन्हान : कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत संजीवनी नगर परिसरात बंद घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत चांदीचे दागिने व रोकड असा एकूण अंदाजे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, संजीवनी नगर, कांद्री येथील खेमराज रामेश्वर कुर्वे (वय ५४) हे आपल्या कुटुंबीयांसह गुरुवार (दि.२७) ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पुणे येथे मुलगा करण कुर्वे याच्याकडे जाण्याकरिता निघाले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दरम्यान शुक्रवार (दि. २८) ऑगस्ट रोजी सकाळी ८.०४…

Read More