ही बातमी आता तुम्ही तुमच्या भाषेत वाचू शकता :
भंडारा
युवा, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि महिलांचा राहुल गांधी यांच्यावरील विश्वास वाढत आहे. संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सक्षम नेतृत्व देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त होत आहे.इंडिया आघाडीसोबतची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बांधिलकी कायम असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे.आगामी काळात संविधान, लोकशाही आणि सर्वसमावेशक विकासासाठी इंडिया आघाडी अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशाला नवी दिशा मिळू शकते, हा जनतेचा वाढता विश्वास आहे. संविधान वाचवा | लोकशाही वाचवा | देश मजबूत करा माजी आमदार चरणभाऊ वाघमारे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भंडारा


