गडचिरोली सिरोंचा–आसारअली राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा खड्डा; तातडीने बुजविण्याची नागरिकांची मागणी…..By Ashok KummariAugust 22, 2026 सिरोंचा : सिरोंचा ते आसारअलीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या…